बायको मिळत नसल्याने नवरदेवांचा नवरदेवांचा सोलापुरात मोर्चा म्हणे सरकारची सरकारची चूक | Solapur Groom Viral Video #solapur #viralvideo (RJ Harita) Suscríbete a nuestro canal para recibir las últimas noticias en marathi hoy Dale me gusta, comparte y suscríbete करायला विसरू नका! मित्रagaंसोबत गप्पा गप्पा मारताना विश्वसनीय विश्वसनीय संशोधनावर माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्काईब करा करaga कर marca. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील मिळतील अतिशय अतिशय वेगळ्या वेगळ्या अँगलच्या अँगलच्या बातम्या बातम्या! ¡Me encanta, compartir y suscribirme! Haga clic aquí para conocer las últimas noticias y actualizaciones. ► Para mantenerse actualizado.

lagna karun tari kay karnar….ikade hi duskalcha aahe…..🤣🤣🤣🤣
सर अगदी बरोबर आहे मी तुमच्या मताशी सहमत आहे सांगलीला आल्यानंतर आपण भेटू पुढील भविष्याचा विचार मांडल्याबद्दल धन्यवाद
तरुणांना नोकरी च नाही, मुलींना शेतकरी मुलगा नको असतो, नोकरी वाला तो पण सरकारी किंवा मोठा बिझनेस ,खाजगी कंपनीत तात्पुरती नोकरी वाला पण नको, पर्मनंट नोकरी असेल तरच मुली तयार होतात
अरे बायको मिळेल नाही भामट्यांनी नोकरी करण्याची बायको पाहिजे.लालची आहे फक्त पैसा कमावणारी बायको पाहिजे ही लालसा आगोदर सोडा.
😊😊
Morcha kadhanyapeksha… Apala hath jagannath kela pahije..🤣🤣🤣
एक पर्याय आहे देशात महाराष्ट्रात अनेक अनाथालय आहेत अनाथायलायातून रीतसर कायदेशीर मुलींबरोबर लागीन करा आणि संपूर्ण जबाबदारी घ्या या अनाथ मुलींना स्वतःचे हक्काचे घर माणसे मिलतील
मुलीची पोटातच हत्या करता.आता बोंबलुन काय फायदा. मला 2 मुली आहेत. पण मुलगा नाही म्हणले…
तुमची लग्न पण सरकार करुन द्यावे का.घुबडांनो काम करा शिक्षण घ्या. मुली भेटतातच.. मुर्खानो काम नाही धंदा व मला बाजीराव म्हणा असे झाले तुमचे😀😀😀😀😀
Jai Maharashtra.
Saglyachi lagn hotaat intercaste marriage kara intercast marriage karayla Tumhala laj vatte
बायको पाहीजे असं नाहीतर लग्नासाठी नवरी मुलगी पाहीजे असी मागणी पाहीजे.
ज्या लोकांना या परिस्थिती ची जाणिव नाहीं त्यांनी फुकटचे सल्ले देऊ नयेत कॉमेंट मध्ये
खूप डॉक्टरांना पकडले आहे आमच्या जिल्ह्यात जे लिंग चाचणी करतात…. परंतु काही महिन्यांनी ते दवाखाने परत सुरु झालेत
paise kamva lain lagel
महीना लाख रुपये कमवा. हीरो दिसा बघा घरी स्थळ चालून येईल.
होय सरकारचीच चूक आहे काय चुक आहे ती एक दिवस नक्कीच सांगेण
Are tumhi 40.45 vayache 18.20 vayachya pori krayla bghta kon deil porghi mg prt hunda pn magta lahan pori Mhatre mansala krtil ka
Swatantrya milalya pasun kadhihi ling gunnoter 950 chya pudh maharashtrach ani bhartach gelel nahi. Tari attach ha problem ka alay